पाथर्डी व शेवगाव येथील अतिवृष्टीग्रस्त भागातील सरसकट पंचनामे करण्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश
वेब प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यात शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे तसेच ओढे–पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...





















