कुरणपूर विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी रवींद्र भाऊसाहेब देठे यांची निवड, माजी संचालक शामराव चिंधे यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार सोहळा संपन्न
श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्री. रवींद्र भाऊसाहेब देठे...





















