घरकुल मंजूर, पण पहिला हप्ता दुसऱ्यांच्या खात्यात जमा, लाभार्थी संतप्त, राहुरीतील धक्कादायक प्रकार समोर ; ३० सप्टेंबरपर्यंत हप्ता न मिळाल्यास उपोषणाचा इशारा
राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ ) : राहुरी तालुक्यातील केसापूर येथे पंतप्रधान आवास घरकुल योजनेत लाभार्थ्याचे नाव मंजूर होऊन तब्बल पाच...



















