SR 24 NEWS

इतर

इतर

मानोरी ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश, वनविभागाने तातडीने लावला पिंजरा  

मानोरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घालून पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवून...

इतर

अहिल्यानगर, श्रीरामपूर व शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, संगमनेर व नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी बदलले

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत  रांधवण : राज्य शासनाच्या गृह विभागाने केलेल्या बदल्यामध्ये अहिल्यानगर शहर, श्रीरामपूर व शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या (पोलीस...

इतर

ब्रम्हपुरीत महसूल सप्ताहात M-Sand धोरणाची अंमलबजावणी; पर्यावरणपूरक पर्यायासाठी प्रशासन कटिबद्ध

ब्रम्हपुरीत महसूल सप्ताहात M-Sand धोरणाची अंमलबजावणी; पर्यावरणपूरक पर्यायासाठी प्रशासन कटिबद्ध   ब्रम्हपुरी प्रतिनिधी / रोशन खानकुरे: महाराष्ट्र शासन महसूल व...

इतर

गोटुंबे आखाडा बसथांब्यावर शालेय विद्यार्थिनींना टवाळखोर तरुणांचा मानसिक त्रास ; टवाळखोर तरुणांचा बंदोबस्त करण्याची विद्यार्थिनींची मागणी

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी येथे शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थिनींना गोटुंबे आखाडा येथील बसथांब्यावर अलीकडच्या काळात  छळवणुकीचा सामना करावा लागत...

इतर

शाश्वत शेतीच्या माध्यमातून सदा हरित क्रांतीची संकल्पना डॉ. स्वामिनाथन यांनी मांडली – विस्तार शिक्षण संचालक डॉ.गोरक्ष ससाणे

राहुरी विद्यापीठ / आर. आर. जाधव : भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस आपण शाश्वत शेती दिन म्हणुन साजरा करत...

इतर

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त विशेष पदभरती प्रक्रिया रखडली ; १७ ऑगस्टपासून अन्नत्याग उपोषणाचा इशारा

राहुरी विद्यापीठ (प्रतिनिधी) – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे प्रकल्पग्रस्तांसाठी जाहीर झालेली विशेष पदभरती प्रक्रिया आठ महिने उलटूनही पूर्ण...

इतर

मानोरी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, वनविभागास पिंजरा लावण्याची वारंवार मागणी करूनही वनविभागाचे दुर्लक्ष

सोमनाथ वाघ / मानोरी (ता. राहुरी) : मानोरी शिवारातील उसाच्या शेतात मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने परिसरात...

इतर

कृषि सहाय्यक कै.पांडुरंग कुसळकर यांचे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन, महात्मा फुले कृषी विद्यापीठात पसरली शोककळा

राहुरी (प्रतिनिधी) – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पात कृषि सहाय्यक पदावर कार्यरत असलेले कै. पांडुरंग तुकाराम...

इतर

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी लोंढे तर उपाध्यक्षपदी मोरे

राहुरी फॅक्टरी  (प्रतिनिधी) : राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सुजित...

इतर

आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलची एक दिवसीय शैक्षणिक सहल व वृक्षारोपणाचा कार्यक्रम

सटाणा प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल सटाणा येथील इ.०१ ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांची एक...

1 14 15 16 18
Page 15 of 18
error: Content is protected !!