पैगंबर जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेमध्ये रक्तगट तपासणी शिबिर संपन्न, प्रेषितांनी मानवजातीला दया,करुणा,समानता आणि सेवाभावचा संदेश दिला – एजाज तांबोली
राहुरी (जावेद शेख) : इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद मुस्तफा (स.) पैगंबर यांनी मानवजातीला दिलेला संदेश म्हणजे दया, करुणा,...





















