नांदेड प्रतिनिधी ( धम्मदीप भद्रे) : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मा.खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या अंत्योदय जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास भाजप नांदेड शहर उपाध्यक्ष श्री. साहेबराव गायकवाड, श्री. हणमंतराव संगनोर साहेब, माणिकराव कदम, श्रीहरी लोणाळकर, सचिन नरंगले, कैलास भोसले, मुकुंद उपासे, गजानन जाधव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी उपाध्यायजींच्या विचारधारेतून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या जनसंपर्क कार्यालय नांदेड येथे प्रतिमांना अभिवादन

0Share
Leave a reply












