राहुरी तालुक्यात प्राजक्त तनपुरे यांची पाहणी – ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि सरसकट कर्जमाफीची मागणी
राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथील माहुचा मळा परिसर, मल्हारवाडी आणि घोरपडवाडी भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड...





















