तुळजापूर तालुक्यातील समाजवादी पक्षाचे नेते देवानंद भाऊ रोचकरी यांचा शिवसेनेत प्रवेश, कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव, तुळजापूर तालुक्यात धनुष्यबानाला बळ
तुळजापूर, दि. 13 (प्रतिनिधी - चंद्रकांत हगलगुंडे) : तुळजापूर तालुक्यात गेली तीन दशके राजकारणातील हुकमी एक्का म्हणून ओळख असलेले समाजवादी...





















