SR 24 NEWS

इतर

इतर

छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची विटंबना, यवतमध्ये संतापाची लाट, गाव बंद ठेवत ग्रामस्थांनी पाळला कडकडीत बंद

दौंड प्रतिनिधी / नितीन पाटुळे : दौंड तालुक्यातील यवत स्टेशन रोडवरील निळकंठेश्वर मंदिर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची...

इतर

अणदूरचे सुपुत्र व सांगोल्याचे पोलीस निरीक्षक ,विनोद घुगे यांचा विशेष सन्मान अणदूर मध्ये आनंदोत्सव

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूरचे सुपुत्र तथा सांगोला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा सोलापूरचे ग्रामीण...

इतर

एलसीबीच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, निरीक्षक आहेर यांची नियंत्रण कक्षात बदली, एलसीबीतील अंतर्गत गटबाजी, वादांवर नियंत्रण ठेवण्याचे कबाडींपुढे मोठे आव्हान

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रभारी पदावर...

इतर

माळीवाडा बस स्थानक परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांकडून नागरिकांना व चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला हे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना...

इतर

अवैध धंद्यांवर धडक कारवाई करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डीवायएसपी संतोष खाडे यांचा कार्यकाळ पूर्ण, संतोष खाडे यांना जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सन्मानपूर्वक निरोप

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर धडाकेबाज कारवाई करत प्रचंड दहशत निर्माण करणारे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक...

इतर

दाढ बु हिंदू मातंग समाजावर झालेल्या हल्याचा भारतीय दलित महासंघ ; विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध

राहता ता पतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : लोणी दाढ बु. येथे हिंदू मातंग समाजाच्या बांधवावर झालेल्या जिहादी मानसिकतेच्या हल्ल्याचा तीव्र...

1 29 30
Page 30 of 30
error: Content is protected !!