अवैध फटाक्यांच्या गोडावूनवर पोलिसांचा धडक छापा ; चिंचोलीत ३१ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
राहुरी (प्रतिनिधी) : दिवाळीसण तोंडावर आला असताना अवैधरीत्या फटाक्यांची साठवणूक करणाऱ्यांविरोधात राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील चिंचोली येथील...





















