राहुरीत खुर्द येथे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांना अभिवादन; सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे ) : जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, “काम सांगा… एका फोनवर फत्ते!” अशी ओळख निर्माण करणारे लोकनेते स्वर्गीय...





















