राहुरी खुर्द (प्रतिनिधी) – राहुरी खुर्द येथील गोटुंबे आखाडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही राजमाता अहिल्याबाई होळकर मित्र मंडळ, गोटुंबे आखाडा यांच्या वतीने तिसऱ्या श्रावणी सोमवारी (दिनांक ११ ऑगस्ट २०२५) महादेव मंदिर टेकडीवर भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील या पवित्र सोमवारी महादेव भक्तांसाठी संध्याकाळी सात वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी गोटुंबे आखाडा, राहुरी खुर्द तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन
Leave a reply













