हेलिकॉप्टर जायचं होतं पंढरपूरला, पण उतरलं तुळजापुरात; पोलिस, महसूल, बांधकाम प्रशासनाची धावपळ!, हेलिकॉप्टर कंपनीवर १०,००० रुपयांचा दंड आकारला, दंड भरल्यानंतर हेलिकॉप्टर तुळजापुरातून उड्डाण
तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : हैदराबादहून पंढरपूरच्या दिशेने निघालेले मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी चुकून थेट तुळजापुरात...





















