पंतप्रधान आवास योजना, आंधळा दळतंय अन…. अधिकारी-दलालांच्या साठ्या- लोट्या कारभाराच चांगभलं !
तुळजापूर (चंद्रकांत हगलगुंडे) : पंतप्रधानांच्या संकल्पनेतून गरीब, निराधार, राहण्यासाठी ज्यांना आसरा नाही अशा गरजूंना स्वतः व कुटुंबासाठी राहण्यासाठी हक्काचे घर...




















