गोदावरी पात्रातून अवैध वाळू चोरीचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई
श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : नायगाव येथील गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना बेकायदा वाळू चोरी व चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर...




















