सुंदर गाव योजनेत अणदूर ग्रामपंचायतीचा जिल्हास्तरीय सन्मान, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव; तुळजापूर तालुक्यात प्रथम क्रमांक
तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर ग्रामपंचायतीस राज्य शासनाच्या आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत...





















