तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील जवाहर विद्यालयाचे विद्यार्थी तथा जीवशास्त्री विषयाचे गाढे अभ्यासात सेवानिवृत्त शिक्षक नवनाथ सगशेट्टी गुरुजी यांचे सुपुत्र, अणदूर भूषण डॉ. जयप्रकाश सगशेट्टी यांची सलग सहाव्यांदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅन्ड फोर्ड विद्यापीठ निवड करण्यात आली आहे. यानवडीबद्दल त्यांचे सर्वत्रअभिनंदन केले जात आहे.
मराठवाडा विद्यापीठासह कार्यक्षेत्रातील नऊ प्राध्यापकांचा 2024 च्या यादीमध्ये समाविष्ट झाला आहे. डॉ. जयप्रकाश हे वाय बी चव्हाण फार्मसी महाविद्यालय संभाजीनगर येथे कार्यरत असून त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल ग्रामस्थाकडून अभिनंदन व कौतुक केला जात आहे. डॉ. जयप्रकाश यांचे जय मल्हार पत्रकार संघ, खडकली ग्रुप, 8 फार्मा यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
जगातील सर्वोत्तम दोन टक्के शास्त्रज्ञामध्ये अंदुरच्या सुपुत्राचा समावेश.. अभिनंदनाचा वर्षाव

0Share
Leave a reply












