SR 24 NEWS

इतर

इतर

टाकळीढोकेश्वर गणातून अरुणा खिलारी यांची राहणार उमेदवारी!,अरुणा खिलारी यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा,कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी

विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर (वसंत रांधवण) : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा खिलारी यांनी टाकळी ढोकेश्वर गणातून उमेदवारी...

इतर

राहुरी पोलिसांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून बॅरिकेट्सची मदत, अपघात टाळण्यासाठी महत्त्वाची उपाययोजना

राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यात नगर–मनमाड राज्य महामार्गाच्या कामामुळे वारंवार वाहतूक बदल, वन-वे व्यवस्था आणि त्यामुळे होणारे अपघात लक्षात घेता...

इतर

नरसीतील ज्येष्ठ पत्रकार सुभाष पेरकेवार यांचे आकस्मिक निधन

नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : नरसी (ता. नायगांव) येथील दै. प्रजावाणीचे पत्रकार सुभाष संभाजी पेरकेवार (नरसीकर) यांचे आज सोमवार,...

इतर

कोरेगाव -चिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये शितलताई ऋषिकेश धांडे आघाडीवर; विकासाची नवी दिशा देण्यास जनतेची उत्स्फूर्त मागणी

कर्जत तालुका प्रतिनिधी  (सुनील खामगळ) : कोरेगाव -चिलवडी जिल्हा परिषदगट निवडणुकीत शितलताई ऋषिकेश धांडे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली असून...

इतर

नाफेड व प्रोड्युसर कंपनीमार्फत सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी होणार – बालाजीराव बच्चेवार, घुंगराळा येथे सुंकेवार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सोयाबीन ऑनलाईन खरेदी केंद्राचा शुभारंभ

नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : घुंगराळा, ता. नायगाव येथे पांडुरंग मेलफदवार व अनिल सुंकेवार यांच्या सुंकेवार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...

इतर

असुरक्षित व्यापाऱ्यांचा सोनई पोलिस ठाण्यावर पुन्हा मोर्चा, हल्लेखोर मोकाट असल्याचा आरोप ; पोलिसांची बघ्याची भूमिका धोकादायक

सोनई  प्रतिनिधी ( मोहन शेगर) : सोनई शहर व परिसरात वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृत्ती, व्यापाऱ्यांवरील हल्ले व पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात गुरुवारी सोनईतील...

इतर

बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे जीव धोक्यात ; १२ तास दिवसा वीज द्या – माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मागणी

राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : अहिल्यानगर जिल्ह्यात, विशेषतः राहुरी तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...

इतर

मानोरी येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार,पाणीटंचाईच्या प्रश्नावर तातडीच्या उपाययोजनांची गरज – माजी उपसभापती रविंद्र आढाव

राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ )  : बारागाव नांदूरसह चौदा गावांची संयुक्त पाणीपुरवठा योजना कागदोपत्री यशस्वी मानली जात असली, तरी या...

इतर

जवाहर महाविद्यालयास विद्यापीठाकडून ‘ए’ ग्रेड; शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव

तुळजापूर प्रतिनिधी ( चंद्रकांत हगलगुंडे) : येथील जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत झालेल्या शैक्षणिक...

इतर

कडीत बुद्रुक येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित स्मशानभूमीचे काम अखेर मार्गस्थ

श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : कडीत बुद्रुक गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले स्मशानभूमीचे काम अखेर सुरू करण्यात आले असून...

1 10 11 12 30
Page 11 of 30
error: Content is protected !!