मानोरी ग्रामसभेत ग्रामविकासासाठी उत्स्फूर्त सहभाग; ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाची माहिती, ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद
मानोरी (सोमनाथ वाघ) – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित ग्रामसभा मानोरी येथील मारुती मंदिराच्या सभा मंडपात उत्साहपूर्ण वातावरणात व...





















