बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न ; दुपारपासून नदीपात्रात शोधमोहीम व बचावकार्य सुरू
बेलापूर प्रतिनिधी : आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास बेलापूर येथील प्रवरा नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीने अचानक उडी घेतल्याची धक्कादायक...




















