सोनईचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी निलंबित – वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका
राहुरी : सोनई पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) विजय माळी यांना शासन सेवेतून...





















