स्व.ठक्करवाड यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व्याख्यानमाला व देहदानाचा संकल्प केलेल्या कुटुंबाचा सन्मान
बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली देगलूर विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय गंगाराम ठक्करवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त महिला...





















