SR 24 NEWS

राजकीय

राजकीय

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे चेअरमन अरुण साहेब तनपुरे यांचा डिग्रस सोसायटीच्यावतीने सत्कार

मानोरी  (सोमनाथ वाघ) : कारखान्याचे चेअरमन आदरणीय अरुण साहेब तनपुरे यांचा डिग्रस सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला....

राजकीय

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खा. डॉ. अजित गोपछडेकडून 20 लाखांची मदत, घाबरू नका सरकार आपल्या पाठीशी असल्याचा दिला विश्वास 

नांदेड प्रतिनिधी / धम्मदीप भद्रे  : मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद सह परिसरातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला होता. येथे जीवितहानी...

राजकीय

राहुरी तालुक्यात पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर

राहुरी (प्रतिनिधी) / ज्ञानेश्वर सुरशे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील प्रभाग रचना निश्चित करण्यात आली...

राजकीय

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना, सरसकट पन्नास हजार मदत देण्याची माजी मंत्री मधुकर चव्हाण यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, तुर, कांदा सह सर्व...

राजकीय

कीर्तनकार भंडारे यांच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये शांती मोर्चा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप

संगमनेर (प्रतिनिधी) : कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी...

राजकीय

ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक संसदेत सादर : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : देशातील लाखो तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग प्रकारावर आता सरकारने कठोर पाऊल उचलले...

राजकीय

जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचे तातडीने पंचनामे करा खा. डॉ.अजित गोपछडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची साधला सवांद

नायगाव प्रतिनिधी/ धम्मदिप भद्रे : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काही...

राजकीय

देशाचा ग्रामविकासाचा पाया हिवरे बाजारने घातला मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अहिल्यानगर 

अहिल्यानगर प्रतिनिधी  / वसंत रांधवण : भारतीय स्वातंत्र्य दिन, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर...

राजकीय

लिंगायत समाजाला स्वतंत्र रुद्रभूमी मिळणार – खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश

नांदेड प्रतिनिधी /  धम्मदिप भद्रे कांडाळकर : हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमी (स्मशानभूमी) उपलब्ध करून देण्याच्या मागणीला अखेर यश...

राजकीय

वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा पक्ष संघटन आढावा बैठक तुळजापूरमध्ये ; जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर राहणार उपस्थित

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा पक्ष संघटन आढावा बैठक शनिवार, दि. 16 ऑगस्ट 2025...

1 11 12 13 54
Page 12 of 54
error: Content is protected !!