बारागाव नांदूर गटावर पुन्हा आरक्षण; युवा नेते धीरज पानसंबळ यांचा संतप्त प्रश्न – “एकाच गटावर वारंवार आरक्षण का?”
राहुरी (प्रतिनिधी सोमनाथ वाघ) : नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या आरक्षणामुळे पुन्हा एकदा वांबोरी व...





















