समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी लिंगय्या स्वामी यांची निवड, कार्यकर्त्यांत जल्लोष
तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी हिप्परगा ताड येथील सामाजिक कार्यकर्ते लिंगय्या स्वामी यांचे निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी पेढे...





















