SR 24 NEWS

शिक्षण विषयी

ज्ञानार्जन कोचिंग क्लासेस, कुंटूरच्या विद्यार्थ्यांचे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपूर्व परीक्षेत घवघवीत यश

Spread the love

नांदेड प्रतिनिधी/ धम्मदीप भद्रे : कुंटूर येथील ज्ञानार्जन कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपूर्व परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा छाप उमटवली आहे. या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या परीक्षेत खालील विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले आहे:

• विवेक विनायक बकवाड – 85% (प्रथम)

• दत्ताहरी सुधाकर शिंदे – 78% (द्वितीय)

• अनन्या भवान कदम – 77% (तृतीय)

• क्षितीज दिपरत्नाकर डांगे – 75%

• ऋतुजा हणमंत पुट्ठेवाड – 74%

• समृद्धी अंगद बा-हाळे – 74%

• रुद्रेश गणेश स्वामी – 72%

• बजरंग शंकर महाजन – 70%

• समृद्धी शिवाजी अडकिने – 70%

• सह्याद्री योगेश चाडकर – 70%

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या शिक्षकवर्गाने मार्गदर्शन केले असून, त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच हे यश शक्य झाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांचे आणि संस्थेचे अभिनंदन केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!