मानोरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील मानोरी येथिल रहिवासी गं.भा.शकुंतला त्रिंबकराव खुळे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी,पुतणे,पुतण्या,सुना, नातवंडे,पणतू,पणती असा परिवार आहे. त्या नवनाथ,अशोक व मानोरी सहकारी सोसायटीचे संचालक श्री.गोरक्षनाथ त्रिंबकराव खुळे, सौ.अलका रावसाहेब जामदार यांच्या मातोश्री होत तर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री उत्तमराव खुळे यांच्या चुलती होत.
Leave a reply













