नायगाव तालुक्यातील पूरस्थितीची पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पाहणी, शेतकऱ्यांचे पिके व व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान ; तातडीने मदतीची मागणी
नांदेड (प्रतिनिधी) / धम्मदीप भद्रे : नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या...





















