नगर-मनमाड रोडवरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर भाजप राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम यांचा पदाचा राजीनामा
(राहुरी फॅक्टरी) १२ सप्टेंबर : नगर-मनमाड महामार्गावर सातत्याने होत असलेल्या भीषण अपघातांमुळे परिसरात तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर...





















