बाळासाहेब ठाकरे बसस्थानक स्वच्छता अभियानाची सोलापूर विभाग नियंत्रकांकडून पाहणी, प्रवाशांनी मांडल्या गैरसोयींच्या तक्रारी
तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय बसस्थानक स्वच्छता अभियानांतर्गत सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली अणदूर...





















