SR 24 NEWS

क्राईम

क्राईम

राहुरी येथील अल्पवयीन मुलीस सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : पाच महिन्यापूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या काॅलेज तरुणीला तू मला खूप आवडते, मला तूझ्या सोबत...

क्राईम

पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन संपवलं, नंतर पतीने स्वत:चा जीव घेतला, शेवटच्याक्षणी घराच्या भिंतीवर लिहिली ‘त्या’ तिघांची नावं

कोपरगाव  (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे एका पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक...

क्राईम

अहिल्यानगर येथे पोलिसासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता अटकेत, सहाय्यक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे यांच्यासाठी स्वीकारली दीड लाख रुपयांची लाच

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : कोतवाली पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे यांच्या वतीने दीड लाख रुपयांची लाच...

क्राईम

संगमनेरमधील कौठे कमळेश्वर येथे महिला साथीदाराच्या मदतीने घरफोडी करणारा सराईत आरोपी ४८ तासांच्या आत जेरबंद

संगमनेर (प्रतिनिधी) / गंगासागर पोकळे  : तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे दिवसा महिला साथीदाराच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला ४८ तासांच्या...

क्राईम

डिझेल चोरी व दरोड्याचा प्रयत्न उधळला; राहुरी पोलिसांची शिताफीने कारवाई, तिघे जेरबंद, दोघे फरार

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलिसांनी तत्परता आणि शिताफीने केलेल्या कारवाईत डिझेल चोरी करून दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा...

क्राईम

राहुरी पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट यशस्वी; १० नॉन बेलेबल वॉरंटवरील आरोपी अटकेत, हातभट्टी दारू विकणाऱ्या चौघांवर कारवाई

राहुरी (आर. आर. जाधव) – राहुरी पोलिसांनी दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजल्यापासून ते २ ऑगस्टच्या मध्यरात्री १:००...

क्राईम

शासनाची फसवणूक करुन बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दाम्पत्यास राहुरी पोलिसांकडून अटक

राहुरी प्रतिनिधी  / ज्ञानेश्वर सुरशे : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी पती-पत्नीला अटक...

क्राईम

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे ५० हजारांची लाच घेताना तलाठयासह खाजगी इसम लाचलूचपतच्या जाळ्यात

पाथर्डी (प्रतिनिधी) : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे तलाठी आणि खाजगी इसमाने संगनमताने ५०,००० रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार 31 जुलै रोजी...

क्राईम

घारगाव येथे पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन कुर्‍हाडीने वार करत पतीने केला पत्नीचा खून

संगमनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कुर्‍हाडीने वार करुन खून...

क्राईम

राहुरी येथील वर्धमान ज्वेलर्स चोरी प्रकरण उलगडलं, आरोपींकडून ₹4,95,269/- किमतीचा सोन्याचा ऐवज जप्त

राहुरी प्रतिनिधी  / ज्ञानेश्वर सुरशे  (३० जुलै)  – राहुरी येथील वर्धमान ज्वेलर्समधून दिनांक 14 जुलै 2025 रोजी झालेल्या तब्बल 60...

1 8 9 10 45
Page 9 of 45
error: Content is protected !!