गणेशोत्सवात डीजे बंदीचा तमनर आखाडा ग्रामसभेचा एकमुखी ठराव, सामाजिक ऐक्यासाठी तमनर आखाडा ग्रामस्थांचा गणेशोत्सवात डीजेला विरोध
राहुरी तालुका (प्रतिनिधी) / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा गावात ग्रामसभेत सामाजिक ऐक्य आणि शांततेचा विचार करून महत्त्वाचा...





















