आशा कार्यकर्त्या व बचत गट प्रमुखांच्या योगदानामुळे ग्रामीण विकासाला गती – ललिता राक्षसे, स्व. चंद्रकांत अण्णा धमूरे प्रतिष्ठानतर्फे आशा कार्यकर्त्या व बचत गट प्रमुखांचा सन्मान
तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : ग्रामीण भागात सामाजिक घडी मजबूत करण्यासोबतच बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे मोलाचे...





















