नेवासे येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न, “झाडे लावा, पृथ्वी हिरवीगार करा” – अशोकराव मोरे यांचे आवाहन
सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर :उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासे तालुक्यातील पाचेगाव, अमळनेर, करजगाव,...





















