राहुरी नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नगरपरिषदेची अनेक कामे ठप्प : डॉ.सौ.उषाताई तनपुरे
राहुरी प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ) 13 सप्टेंबर : राहुरी नगरपरिषदेला गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे नगरपरिषदेच्या विविध विकासकामांना गती...




















