बिलोली, धर्माबाद , देगलूर मधील बॅक वॉटरमुळे निर्माण होणाऱ्या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढा : खा. डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेत आग्रही मागणी
नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे : नांदेड जिल्ह्यातील बिलोली ,धर्माबाद आणि देगलूर या तीनही तालुक्यांमध्ये तेलंगणातील श्रीराम सागरच्या बॅक वाटरमुळे निर्माण...




















