अहिल्यानगरमध्ये मोठा राजकीय भूकंप – शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
मानोरी (राहुरी ) /सोमनाथ वाघ : अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभावी जिल्हाध्यक्ष रवींद्र बापूसाहेब मोरे यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देत...





















