खा. ओमराजेंचे नेतृत्व-कर्तृत्वाचे जिल्हाभर कौतुक : पुरात अडकलेल्या कुटुंबातील चौघांचे वाचवले प्राण
तुळजापूर, दि. २३ (प्रतिनिधी – चंद्रकांत हगलगुंडे) : परंडा तालुक्यातील वडनेर गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असताना एका कुटुंबातील...





















