राहुरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर — स्थानिक राजकारणात नवा पेच, राहुरी पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण — उंबरे, मानोरी, ब्राम्हणी गटात चुरस रंगणार!!
राहुरी वेब प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) – राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटांचे व पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण सोडत काल...




















