वृत्ताच्या दणक्याने खानापूर–उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील मलमपट्टीने खड्डे बुजवण्यास प्रारंभ !
तुळजापूर, दि. 27 (चंद्रकांत हगलगुंडे) : खानापूर–उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल व बसस्थानक ते चिवरी पाटी मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था अवघ्या महिनाभरातच...





















