राहुरी पोलिसांची विशेष मोहीम : 55 विना नंबर प्लेट दुचाकींवर कारवाई, 09 वाहनांची कागदपत्रे न सादर केल्याने पोलीस स्टेशनमध्ये जमा
राहुरी (प्रतिनिधी) / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत विना नंबर प्लेट दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात वापरली जात असल्याची...



















