राहुरी खुर्द : गोटुंबे आखाडा येथील रहिवाशी गोरक्षनाथ काशिनाथ चौधरी यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई काशीनाथ चौधरी यांचे आज मंगळवार दि.२०/०१/२०२६ रोजी सायंकाळी सव्वा चार च्या सुमारास वृध्दपकाळाने दूख:द निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी ८ : ३० वाजता गोटुंबे आखाडा येथील स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून, नातू, असा परिवार आहे.
Leave a reply













