पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : स्वच्छ गाव सुंदर गाव अंतर्गत ग्रामपंचायत वनकुटे मार्फत ओला आणि सुखा कचरा वेगळे करण्यासाठी प्रत्येक घरात कचरा कुंड्याचे मौजे तास येथे वाटप करण्यात आले गाव स्वच्छ आणि सुंदर रहावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी तास येथील ग्रामस्थांना मा.उपसरपंच तथा विद्यमान सदस्य भास्करराव शिंदे ग्रामस्थांना कचरा कुंड्याचे वाटपाने कचरा व्यवस्थापनात मदत होईल अशी अपेक्षा आहे.
यामुळे पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होईल तसेच आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल. याबद्दल माहिती दिली व कचराकुंड यांचे वाटप केले यावेळी उपसरपंच संगीता बाजीराव काळनर व सर्व तास ग्रामस्थ उपस्थित होते..
स्वच्छ गाव सुंदर गाव या योजनेअंतर्गत तास (वनकुटे) येते कचराकुंडीचे वाटप, ग्रा.सदस्य भास्करराव शिंदे यांच्या हस्ते कचरा कुंडीची वाटप..

0Share
Leave a reply












