SR 24 NEWS

सामाजिक

शिवपाठ सोहळ्यानिमित्त शिवभक्त वैजनाथ किशनआप्पा चौधरी यांच्या परिवारांच्या वतीने महाआरती व प्रसाद

Spread the love

एसआर 24 न्यूज़ नांदेड / मिलिंद बच्छाव (३सप्टेंबर) : नांदेडच्या नायगांव तालुक्यातील बालाजी नगर, नरसी येथे गेल्या अकरा वर्षापासून श्रावणमासा निमित्त अखंड चालत असलेल्या शिवपाठ या वर्षी शिवभक्त श्री शिवराज सिध्दपा पाटील बामणीकर यांच्या येथे चालत असलेल्या शिवपाठ सोहळ्यानिमित्त आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठिक 8 वा संपन्न झाली.आरतीचे यजमान श्री शिवभक्त योगेश वैजनाथअप्पा चौधरी व त्यांच्या पत्नी सौ नम्रता योगेश चौधरी यांच्या वतीने महारूद्र अभिषेक पुजा आरती करण्यात आली व रात्री शिव भजन करण्यात आले.

यावेळी गायक, राजू महाराज कुंचेलिकर , शंकर महाराज डोणगावकर, नागनाथ स्वामी पाचपिंपरीकर, सौ गंगाबाई स्वामी कुंटूरकर, शिवाजी पाटील कुऱ्हाडे धानोरकर, मन्मथ पाटील कुऱ्हाडे धानुरकर, व्यंकट पाटील किनीकर, सुभाष पाटील मुंके , मारुती कापसे, शि भ प ज्ञानेश्वर बैस सर,मृदंग वादक, निळकंठ शेटकर, हार्मोनियम वादक, शिवानंद पाटील बोळेगावकर व भजन मनोहर वनशेटे,राजू वसमते मारोती चौंडे, शुभम कादमपुरे, संभाजी विभुते, श्रीनिवास मेटकर, महेश मोरेवार, मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरती नंतर प्रसाद वाटप करण्यात आले व उपस्थित शिवभक्तांचे आभार श्री वैजनाथ किशनअप्पा चौधरी यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!