उद्योजक बजरंग गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त कॅम्प, आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न, खडकवाडी येथील ग्रामस्थांनी घेतला उपक्रमाचा लाभ
पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक अनंत उर्फ बजरंग गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश लंके प्रतिष्ठान...





















