पाचजन्य सामाजिक वाढदिवसाचे उपक्रम आदर्श व प्रेरणादायी – लातूरच्या अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांचे गौरवउद्घर, गौरी गणपती, वक्तृत्व स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
तुळजापूर वेब प्रतिनिधी, (चंद्रकांत हगलगुंडे) : विविध क्षेत्रातील युवक विशिष्ट ध्येयाने एकत्र येऊन जन्मदिनाचे सार्वजनिक हितासाठी उचललेले पाऊल आदर्शवत व...




















