डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे विद्यालयात माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
राहुरी : कारवाडी (मालुंजे खुर्द) येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी खासदार...





















