बाभुळगाव ग्रामस्थांकडून गणेश तमनरचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न, राज्यसेवा परीक्षेत यशस्वी होऊन गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रतिभावान युवकाचा सन्मान
बाभुळगाव प्रतिनिधी / रावसाहेब पाटोळे : बाभुळगाव ग्रामस्थांच्या वतीने राज्यसेवा परीक्षेत उत्तम यश मिळवत वर्ग-१ अधिकारी म्हणून निवड झालेल्या गणेश...





















