आतंकवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, अणदूर येथे भव्य निषेध रॅली व कडकडीत बंद
अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अण्णा चौकातून मुख्य रस्त्यावरून महादेव मंदिरापर्यंत भव्य...





















