राहुरी शहरातील मानाच्या गणपती आझाद मंडळाच्या विसर्जन मिरवणुक उत्साहात संपन्न, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते ‘आझाद गणेश मंडळा’च्या मिरवणुकीचा शुभारंभ
राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी शहरातील मानाचा गणपती म्हणून ख्याती असलेल्या आझाद गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ शनिवारी दुपारी...





















